{
  "village_code": "270200030013220000",
  "village_name": "गोंदास",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:11:16Z",
  "surveys": [
    "92/1/व/92/2/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन घेणार : म्हसाई माता महिला ग्रामीण बिगर शेती सह. प.मर्या. , साक्री\nलिहुन देणार : प्रमोद लोटन गिरासे रा. गोंदास गट नंबर/ सर्वे नंबर 92/1/व/92/2/49/A, 92/1/व/92/2/49/B, 92/1/व/92/2/8, यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 2759 दिनांक 21/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1700000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद लोटन गिरासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 21/05/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000/- चा बोजा दाखल केला परंतु दस्त प्रमाणे गटनं,90/4/17,92/1/व/92/2/49/A, 92/1/व/92/2/49/B,वरील रक्कमेचा बोजा दाखल व्हायचा होता परंतु संबधित खातेदार यांच्या गटनं.92/1/व/92/2/8 बोजा दाखल झाला तरी दस्ताप्रमाणे सदरील गटावर दाखल असलेला रक्कम रुपये 1700000/- चा बोजा कमी करण्यात आला.",
  "talathi": "नितीन रामदास देसले"
}
