{
  "village_code": "270200030013240000",
  "village_name": "नांदवण",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:35:30Z",
  "surveys": [
    "198/2/ब/1",
    "198/2/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : बॅक ऑफ बडौदा शाखा साक्री\nलिहुन घेणार : विजया दादा जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक 198/2/ब/1 वर फेरफार क्रमांक 2573 ने घेतलेला बोजा देना बक शाखा साक्री र रु 600000/-\nसर्व्हे क्रमांक 198/2/ब/2 वर फेरफार क्रमांक 2839 ने घेतलेला बोजा देना बँक शाखा साक्री यांचा बोजा र.रु 600000/- दा.ता 01/07/2014 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर प्रकाश सोनवणे"
}
