{
  "village_code": "270200030013240000",
  "village_name": "नांदवण",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4131,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:35:30Z",
  "surveys": [
    "61/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रघुनाथ कन्हैयालाल खैरनार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रघुनाथ कन्हैयालाल शिंपी ऐवजी रघुनाथ कन्हैयालाल खैरनार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.390 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26127309 अन्वये रघुनाथ कन्हैयालाल शिंपी ऐवजी रघुनाथ कन्हैयालाल खैरनार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सागर प्रकाश सोनवणे"
}
