{
  "village_code": "270200030013250000",
  "village_name": "दातर्ती",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:26:10Z",
  "surveys": [
    "630/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nमौजे दातर्ती येथील खातेदार मानाबाई भाऊराव गरदरे यांनी अर्ज केले मौजे दातर्ती गट नं.630/2 या गटात इतर अधिकारात बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण असा शेरा होता तरी मानाबाई भाऊराव गरदरे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांचा बोजा कमी केला तरी विहीर एक कच्‍ची ( 986 ) बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण असा शेरा कमी करून विहीर एक कच्ची हि नोंद कायम ठेवून बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण हा शेरा कमी करण्यात आला.सोबत बँक पत्र खातेदारचा अर्ज तहसिल कार्यालय साक्री यांचे पत्र क्रमांक/जमीन/-2/कावि/348/2026",
  "talathi": "संदीप शंकर बोरसे"
}
