{
  "village_code": "270200030013250000",
  "village_name": "दातर्ती",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3873,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:26:10Z",
  "surveys": [
    "695"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार श्री जितेंद्र साहेबराव काकुस्ते रा. शेणपूर यांनी त्यांचे खात्यावरील मौजे दातर्ती शिवारातील गट नं 695 क्षेत्र 1 हे 24 आर पो ख 0 हे 19 आर आकार रू 1.00 पैसे ,गट नं 694 क्षेत्र 0 हे 58 आर पो ख 0 हे 30 आर आकार रू 0.45 पैसे ,गट नं 697 क्षेत्र 1 हे 04 आर पो ख 0.0 आर आकार रू 0.55 पैसे व गट नं 719/1 क्ष्रेत्र 2 हे 65 आर पो ख 0 हे 18 आर आकार रू 2.90 पैसे शेतजमीनीची ते स्तत: त्यांची पत्नी मुलगा व भाऊ अशी आपसात त्यांच्या हिश्याच्या विभागणी खालील प्रमाणे म.तहसिलदार साक्री म.ज.म.कायदा 1966 कलम 85 अन्वये आदेश क्र.टेनन्सी/वाटणी/40/2026 दि.08/10/2026 अन्वये खालील प्रमाणे वाटणी केली असे.\nशिवार- दातर्ती गट नं 695 क्षेत्र 1 हे 24 आर पोख 0 हे 19 आकार रू पैसे 1.00 दिशा संपूर्ण कब्जेदाराचे नाव-रूपेन जितेंद्र काकुस्ते\nशिवार- दातर्ती गट नं 694 क्षेत्र 0 हे 58 आर पोख 0 हे 30 आकार रू पैसे 0 .45 दिशा संपूर्ण कब्जेदाराचे नाव-जितेंद्र साहेबराव काकुस्ते ए.कु.मॅ.\nशिवार- दातर्ती गट नं 697 क्षेत्र 1 हे 04 आर पोख 0 हे 00 आकार रू पैसे 0 .55 दिशा संपूर्ण कब्जेदाराचे नाव-जितेंद्र साहेबराव काकुस्ते ए.कु.मॅ.\nशिवार- दातर्ती गट नं 719/1/पैकी क्षेत्र 0 हे 75 आर पोख 0 हे 00 आकार रू पैसे 0 .82 दिशा पश्चिम कब्जेदाराचे नाव-जितेंद्र साहेबराव काकुस्ते\nशिवार- दातर्ती गट नं 719/1/पैकी क्षेत्र 0 हे 60 आर पोख 0 हे 00 आकार रू पैसे 0 .65 दिशा मध्य कब्जेदाराचे नाव- मनिषा जितेंद्र काकुस्ते\nशिवार- दातर्ती गट नं 719/1/पैकी क्षेत्र 0 हे 60 आर पोख 0 हे 00 आकार रू पैसे 0 .65 दिशा मध्य कब्जेदाराचे नाव- अंशुता जितेंद्र काकुस्ते\nशिवार- दातर्ती गट नं 719/1/पैकी क्षेत्र 0 हे 60 आर पोख 0 हे 00 आकार रू पैसे 0 .65 दिशा मध्य कब्जेदाराचे नाव- रूपेश जितेंद्र काकुस्ते\nशिवार- दातर्ती गट नं 719/1/पैकी क्षेत्र 0 हे 10 आर पोख 0 हे 18 आकार रू पैसे 0 .13 दिशा पूर्व कब्जेदाराचे नाव- प्रमोद साहेबराव काकुस्ते\nवरील प्रमाणे 1 ते 8 अटी व शर्तीवरून नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "संदीप शंकर बोरसे"
}
