{
  "village_code": "270200030013250000",
  "village_name": "दातर्ती",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3874,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:26:10Z",
  "surveys": [
    "516/1",
    "9/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कमलबाई नागो खैरनार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कमलबाई भ्र. सुरेंश खैरनार ऐवजी कमलबाई नागो खैरनार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.401 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25332463 अन्वये कमलबाई भ्र. सुरेंश खैरनार ऐवजी कमलबाई नागो खैरनार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "संदीप शंकर बोरसे"
}
