{
  "village_code": "270200030013250000",
  "village_name": "दातर्ती",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3875,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:26:10Z",
  "surveys": [
    "249/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रमिला एकनाथ खैरनार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रमिलाबाई एकनाथ माळी ऐवजी प्रमिला एकनाथ खैरनार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.626 दि. 09/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 23/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26196356 अन्वये प्रमिलाबाई एकनाथ माळी ऐवजी प्रमिला एकनाथ खैरनार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "संदीप शंकर बोरसे"
}
