{
  "village_code": "270200030013260000",
  "village_name": "गंगापूर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:10:20Z",
  "surveys": [
    "81/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , शाखा साक्री\nलिहुन देणार : सुनिता सोनु मारनर रा. गंगापूर गट नंबर/ सर्वे नंबर 81/3 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 997 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 253000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता सोनु मारनर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 253000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप शंकर बोरसे"
}
