{
  "village_code": "270200030013270000",
  "village_name": "तामसवाडी",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:24:40Z",
  "surveys": [
    "75/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nपंचायत समिती साक्री यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र पंससा /लसिवि/ मग्रारोहयो/ 1415/2026 दिनांक 12/08/2026 नुसार श्रीमती ज्योती प्रकाश अहिरे रा तामसवाडी ता.साक्री यांनी म.ग्रा.रो.ह.योजने अतंर्गत सिंचन विहीर खोदकाम व बांधकाम पूर्ण झाले असल्याने मौजे तामसवाडी येथील शेतजमीन गट क्रमांक 75/2 हया संगणकीकृत 7/12 वर सदर विहिरीची नोंद घेणेबाबत पत्रात नमूद आहे.तरी मौजे तामसवाडी येथील श्रीमती ज्योती प्रकाश अहिरे यांच्या शेतजमीन गट क्रमांक 75/2 हया संगणकीकृत 7/12 वरील इतर अधिकारात म.ग्रा.रो.ह.योजने अतंर्गत सिंचन विहीर अशी नोंद केली असे\n( पंचायत समिती साक्री यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र पंससा /लसिवि/ मग्रारोहयो/ 1415/2026 दिनांक 12/08/2026 नुसार )",
  "talathi": "प्रियंका सुधाकर मोहिते"
}
