{
  "village_code": "270200030013310000",
  "village_name": "धमणार",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6100,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:31:50Z",
  "surveys": [
    "231/1",
    "232/1",
    "232/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nमा. अपरजिल्हाधिकारी यांच्या कडील आदेश क्र. ब/ कक्ष-२/मशा/जमीन /न.श.ज.रुपांतरण/ र.नं /738/2026-27 दि:- 29/09/2026 आदेशान्वये मौजे धमणार ता. साक्री जि.धुळे येथील येथील गट नं. 231/1 क्षेत्र 1 हे. 58 आर, पो.ख. 0 हे 54 आर, आकार रु.0.90 पैसे, गट नं. 232/1 क्षेत्र 1 हे. 38 आर, पो.ख. 0 हे 23 आर, आकार रु.0.75 पैसे , गट नं. 232/2 क्षेत्र 1 हे. 37 आर, पो.ख. 0 हे 24 आर, आकार रु. 0.75 पैसे या नविन शर्तीने धारण केलेली शेतजमीन कृषिक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग- २ मधुन भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करणेबाबत आदेशित केली असल्याने मौजे धमणार येथील गट नं. 231/1 क्षेत्र 1 हे. 58 आर, पो.ख. 0 हे 54 आर, आकार रु.0.90 पैसे, गट नं. 232/1 क्षेत्र 1 हे. 38 आर, पो.ख. 0 हे 23 आर, आकार रु.0.75 पैसे , गट नं. 232/2 क्षेत्र 1 हे. 37 आर, पो.ख. 0 हे 24 आर, आकार रु. 0.75 पैसे या शेतजमीनीच्या संगणकीकृत 7/12 वरील भुधारणा पध्दतीत भोगवटादार वर्ग 2 ऐवजी भोगवटादार वर्ग 1 अशी दुरूस्ती केली असे आणि इतर अधिकारात कृषिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग -1 मध्ये रूपांतरण व अकृषिक वापरात बदल करावयाचा असल्यास सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक अशी नोंद केली असे.\n( मा. अपरजिल्हाधिकारी यांच्या कडील आदेश क्र. ब/ कक्ष-२/मशा/जमीन /न.श.ज.रुपांतरण/ र.नं /738/2026-27 दि:- 29/09/2026 आदेशान्वये व मा. तहसिलदार साक्री यांच्याकडील क्रमांक/जमीन-1/कावि/1261/2026-26 दि : - 05/10/2026 नुसार)",
  "talathi": "महेश आत्माराम पाटील"
}
