{
  "village_code": "270200030013520000",
  "village_name": "सातारपाडा",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:41:12Z",
  "gone_at": "2026-11-05T12:10:16Z",
  "surveys": [
    "6/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , साक्री\nलिहून देणार : साळुंकाबाई गणपत राठोड रा. सातारपाडा यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 969 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000//- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 32207906379 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000//- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पल्लवी शांताराम वळवी"
}
