{
  "village_code": "270200030013530000",
  "village_name": "दहिवेल",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7264,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:25:04Z",
  "surveys": [
    "243/4/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमहाराष्ट्र शासन -शासन निर्णय क्रमांक,संकीर्ण 2025/प्र-क्र-178/ल-१ तारीख 30 एप्रिल 2025 अन्वये अर्जदार\nश्री भास्कर दगा पाटील रा-भोनगाव यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे-दहिवेल येथील गट न 243/4/अ 1 क्षेत्र 0.41 आर पो.ख.0.01 आर\nआकार रु 0.20 पै या शेतजमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील शेरा दगा खुशाल\nपा-2.23 जमीन श्रीमती दगुबाई भ्र दगा पाटील याचे हयाती पावोतो अन्नवस्रासाठी करून दे, सदरची पोकळीस्त नोंद कमी करण्यासठी अर्ज दिल्या वरून नोंद कमी केली असे व कागद पत्र दप्तरी ठेवले असे.",
  "talathi": "सोमनाथ मांगु कोकणी"
}
