{
  "village_code": "270200030013530000",
  "village_name": "दहिवेल",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7269,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:25:04Z",
  "surveys": [
    "16/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026: आदेश क्रमांक : परिपत्रक क्र-एस-१४ /२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल ६ मुंबई -400032 आदेश दिनांक : 25/09/1992,मौजे दहिवेल येथील नामदेव सोनू माळी यांनी आपल्या स्वताच्या मालकीचे दहिवेल शिवारातील गट न 16/1 क्षेत्र 1.14 आर आकार 3.50 पो.ख.0.00 आर लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत आपल्या स्वताच्या 7/12 उताऱ्यावर पत्नीचे नाव लावणे कामी अर्ज सादर केला आहे, अर्जाच्या अनुषंगाने लक्ष्मी मुक्ती .शासन निर्णय महसूल व वन विभाग परिपत्रक क्र-एस-१४ /२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल ६ मुंबई -400032 अन्वये अर्जदार यांच्याकडून 9/12 वर्दी,संमतीपत्रक,आधार कार्ड, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, व इतर कागदपत्राची पूर्तता करून नोंद दाखल करून दप्तरी ठेवले असे व कागदपत्र दप्तरी ठेवले असे.",
  "talathi": "सोमनाथ मांगु कोकणी"
}
