{
  "village_code": "270200030013560000",
  "village_name": "बोदगाव",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1327,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:02:25Z",
  "surveys": [
    "151/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026अधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन-2/कावि/299/2023\nआदेश दिनांक : 12/06/2023\nमहाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.मुंबई (शिखर भूविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण विकास बँकविभागचे (जिल्हा भु विकास बँका) कर्ज घेतलेल्या शेतकर्यांना संपूर्ण कर्ज माफी करणे तसेच या बँकाच्या मालमत्ता शासनाकडे हस्तांतरित करून घेणेबाबत महाराष्ट्र शासन सहकार, पणन, वस्त्रोद्योग शासन निर्णय क्रमांक- एलडीबी-1015/प्र.क्र.28(शिकाना)/7-स, दिनांक- 09/11/2022 अन्वये मौजे बोदगाव शिवारातील गट नं 151/1 या वरील इतर अधिकारातील असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.मुंबई (शिखर भूविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण विकास बँकविभागचे (जिल्हा भु विकास बँका) असलेला बोजा कमी केला असे तसेच इतर अधिकारातील भोगवटादाराचे नाव कमी करून भोगवटादार सदरी असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.मुंबई (शिखर भूविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण विकास बँके विभागचे (जिल्हा भु विकास बँका) नाव कमी करून इतर अधिकारात समाविष्ट केलेले नाव कब्जेदार सदरी 7/12 वर नोंद घेतली असे.\n( मा. जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांचेकडील पत्र क्र व /कक्ष-2/अे.जी .आर./ कवि/425/2023 दि. 17/05/2023 अन्वये)\n(महाराष्ट्र शासन सहकार, पणन, वस्त्रोद्योग शासन निर्णय क्रमांक- एलडीबी-1015/प्र.क्र.28(शिकाना)/7-स, दिनांक- 09/11/2022 अन्वये 7/12 सदरी नोंद घेतली असे.)",
  "talathi": "किरण हिरामण वाघ"
}
