{
  "village_code": "270200030013570000",
  "village_name": "मैंदाणे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1059,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:18:52Z",
  "gone_at": "2026-11-03T23:37:20Z",
  "surveys": [
    "8/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक /गावठाण /कावि/472/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nविषय :- मैंदाणे गट नं. 8/1/व वरील अनधिकृत विनशेती दंडाच्या रक्कमेचा बोजा उतरविणे वाबत ..\nसंदर्भ :- 1. म. अपर जिल्हाधिकारी, धुळे यांचेकडील निकांलपत्र क्र. आरटीएस/अपील/मैंदाणे/ 33/2025 दिनांक 04.09.2025\n2. मंडळ अधिकारी, सामोडे यांचेकडील चौक़शी अहवाल जा.क्र.137/2025 दिनांक 21/11/2025.\n3. श्रीमती. पुष्पलतावाई संभाजी पगारे रा. रा. मेंदाणे 11/12/2025 रोजीचा अर्ज.\nउपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, मौजे मेंदाणे ता. साक्री जि. धुंळे येथील गट नं. 8/1/ब या मिळकतीवावत आरटीएस/अपील मैंदाणे/33/2025 पुष्पलतावाई संभाजी पगारे रा. मेंदाणे ता. साक्री जि. धुळे विरुध्द अपर तहसिलदार, पिंपळनेर प्रकरणी म. अपर जिल्हाधिकारी, धुळे यांचेकडील निकालपत्र प्राप्त झाले असुन सदर निकालपत्रातं अपिलार्थी यांचे अपील अंशत: मंजुर करण्यात आले असुन मौजे मैंदाणे ता. साक्री येथील गट क्र. 8/1/व शेतमिळकतीचे स्थळनिरीक्षण तसेच फेरतपासणी करुन बिनशेती आकार व दंडात्मक रक्कमेची निश्चिती करुन फेरआकारणी आदेश पारीत करणेवावत आदेशित करण्यात आलेले आहे. त्यानुसार मंडळ अधिकारी, सामोडे यांनी विषयांकित प्रकरणी चौकशी करुन संदर्भिय क्रमांक 2 अन्वये अहवाल इकडील कार्यालयात सादर केला आहे. मंडळ अधिकारी सामोडे यांचेकडील अहवालानुसार मौजे मैंदाणे ता. साक्री येथील गट नं. 8/1/ब च्या इतर अधिकारातील फेरफार 992 ने दाखल अनधिकृल दंड बोजा रक्कम 14,11,200/- दाखल केला असुन असुन सदर जागेचा शैक्षणिक प्रयोजंनार्थ अनधिकृत विनशेती वापर सन 2011 पासून केला आहे. यावावत म. अपर जिल्हाधिकारी, धुळे यांचेकडील आदेशानुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन चौकशी केली असता विषयांकित जागेवर आजरोजी वांधकाम 5852 चौ.फु. व क्रिडांगण 25000 चौ.फु.आहे. तरी सुधारीत 5852+25000= 30852 चौ.फु. (2866.24.चौ.मी.)जागेवर सन 2011 पासून ते आजपयंत अनधिकृत विनशेती वापर सुरु असुन सदर अनधिकृत विनशेती वापराची सुधारीत आकारणी करण्यात यावी असा अहवाल सादर केला आहे. म. अपर जिल्हाधिकारी, धुळे यांचेकडील आदेशात नमुद केल्याप्रमाणे मंडळ अधिकारी सामोडे यांनी सुधारीत अहवाल सादर केला असुन मंडळ अधिकारी यांचेकडील अहवालाप्रमाणे मौजे मैंदाणे ता. साक्री येथील गट नं. 8/1/व मधील अनधिकृंत विनशेती वापरावावत सुधारीत दंडाची रक्कम रु. 63745/- चलनाने भरणा करण्यावावत अर्जदार श्रींम. पुष्पलतावाई संभाजी पगारे, रा. पिंपळनेर यांना या कार्यालयाचे नोटीस क्र. गावठाण/कावि/ 643/ 2025 दि. 03/12/2025 अन्वये कळविण्यात आले होते. त्यानुसार अर्जदार यांनी दिनांक 09/12/2025 रोजी सदर रक्कम चलनाने शासन जमा करुन चलनाची प्रत इकडील कार्यालयात सादर केली असुन उपरोक्त मैंदाणे गट नं. 8/1/व वरील अनधिकृत अकृषिक वापराबावतचा रक्कम रुपये 14,11,200/- चा बोजा कमी करण्याबावत इकडेस दिनांक 11/12/2025 रोजीच्या अर्जान्वये विनंती केली आहे. वरीलप्रमाणे अर्जदार यांनी विनशेती दंडाची रक्कम चलनाने भरणा केलेला असल्याने तसेच. वरील अनधिकृत अकृषिक वापरावावतचा रक्कम रुपये 14,11,200/- चा बोजाभविष्यात लेखापरिक्षण दरम्यान तफावत आढळून आल्यास तफावतीची रक्कम भरण्यास तयार असलेवाबत अर्जदार यांनी प्रतिज्ञापत्र करुन दिलेले आहे.\nसबव मौजे मैंदाणे येथील गट क्रं.8/1/व वरील अनधिकृत अकृषिक वापरावाबतचा रक्कम रुपये 14,11,200/- चा मा अपर तहसिलदार पिंपळनेर यांच्या आदेशावरून बोजा कमी केला असे.",
  "talathi": "किरण हिरामण वाघ"
}
