{
  "village_code": "270200030013590000",
  "village_name": "घोडदे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:11:59Z",
  "surveys": [
    "466/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा घोडदे, घोडदे\nलिहुन देणार : बाळु कौतिक बच्छाव  रा. घोडदे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील प्रतिज्ञापत्र नोंदणी क्रमांक 983 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 466/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.03 हे. आर व पोट खराब क्षेत्र 0.15 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु कौतिक बच्छाव यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा.बँक व्यवस्थापक यांचेकडील प्रतिज्ञापत्र करून दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण ओंकार पवार"
}
