{
  "village_code": "270200030013610000",
  "village_name": "ढोलीपाडा",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2123,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:22:47Z",
  "surveys": [
    "73/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार- दत्तात्रय महादु सोनार(वानखेडे)\nलिहून घेणार- मे. जिंदाल इंडिया पॉवर लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री.दिपक राम प्रताप बंसल\nयांच्यामधील दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4907/2025 अन्वये करण्यात आलेला भाडेकरार हा दुय्यम निबंधक साक्री जि. धुळे यांचेकडील सूची क्रमांक 2- रद्दलेख दस्त क्रमांक 5345 दिनांक 26/10/2026 या अन्वये रद्द करण्यात आला असुन त्यानुसार बाजूस दाखल गटावरील भाडेपट्टाची फेरफार नोंद क्रमांक 1962 कमी करण्यात आली असे.\n(सूची क्रमांक 2 वरून नोंद दाखल असे)",
  "talathi": "प्रविण ओंकार पवार"
}
