{
  "village_code": "270200030013640000",
  "village_name": "झंझाळे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 512,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:19:45Z",
  "surveys": [
    "57/1/उ/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया सामोडे, सामोडे\nलिहुन देणार : महाराष्ट्र शासन वने (लाशीबाई /काशीबाई तोताराम देशमुख )रा.झंझाळे यांनी साक्री दस्त क्र 970 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/1/उ/6 क्षेत्र 1.09000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महाराष्ट्र शासन वने लाशीबाई /काशीबाई तोताराम देशमुख )रा.झंझाळे यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मगन सोनू बहिरम"
}
