{
  "village_code": "270200030013790000",
  "village_name": "जयरामनगर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 403,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:46Z",
  "surveys": [
    "16/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया पिंपळनेर, पिंपळनेर\nलिहुन देणार : कृष्णा नारायण कोकणी रा. जयरामनगर गट नंबर 16/3 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील प्रतिज्ञापत्र नोंदणी क्रमांक 953 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 हे.आर पोट खराब क्षेत्र 1.70 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा नारायण कोकणी , यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण ओंकार पवार"
}
