{
  "village_code": "270200030013830000",
  "village_name": "बसरावळ",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:59:24Z",
  "surveys": [
    "77/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nदि.12/10/2026 ईलाबाई शंकर गावित ( मावची ) रा. बसरावळ यांनी त्यांच्या स्वताच्या मालकीचा गट नं. 77/2 क्षेत्र 1 हे 89 आर पो.ख.0 हे 46 आर आकार 1.30 पैसे या शेत जमिनी मध्ये बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत ( सन 2024- 2025 ) मधिल सिंचन विहीर खोदकाम व बांधकाम पूर्ण झाले असून सदरची सिंचन विहीर पक्की अशी त्या विहिरीची इतर हक्की नोंद केली असे. ( जा.क्र.पंससा/कृषि/विघयो/219/2026 )",
  "talathi": "सुर्या पायल्‍या कोकणी"
}
