{
  "village_code": "270200030013910000",
  "village_name": "पोबारे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 207,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:49:59Z",
  "surveys": [
    "34/1",
    "34/2",
    "36/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गंगाबाई बाबुलाल अहिरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गंगाबाई भ्र.बाबूलाल कोकणी ऐवजी गंगाबाई बाबुलाल अहिरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज अपर तहसील पिंपळनेर कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.अपर तहसीलदार पिंपळनेर यांच्याकडील पत्र क्रमांक/जमीन-2/कावि/ 315/2026 दि. 10/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 07/04/2026 मधील नोंदणी अन्वये गंगाबाई भ्र.बाबूलाल कोकणी ऐवजी गंगाबाई बाबुलाल अहिरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राजाराम रमेश पावरा"
}
