{
  "village_code": "270200030014010000",
  "village_name": "डांगशिरवाडे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1180,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:21:20Z",
  "surveys": [
    "198/2",
    "198/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन घेणार : मे. सायरस इकोपॉवर प्रा. लि, तर्फे अधीकृत प्रतिनिधी श्री. रोहित गोरख देसले\nलिहून देणार : शुभम विजय सोनवणे रा. डांगशिरवाडे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4153 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 67500/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 198/2 क्षेत्र 0.54 हे.आर कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्टा कालावधी दरम्यान 3% वाढीसह राहील. तसेच दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4153 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 143750/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 198/3 क्षेत्र 1.15 हे.आर कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्टा कालावधी दरम्यान 3% वाढीसह राहील. मे. सायरस इकोपॉवर प्रा.लि. तर्फे अधीकृत प्रतिनिधी श्री. रोहित गोरख देसले साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिषेक शामलाल अहिरे"
}
