{
  "village_code": "270200030014100000",
  "village_name": "मापलगाव",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:16:23Z",
  "surveys": [
    "5/4",
    "81/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन घेणार:- मंजुळा तुळशिराम गावित रा. कुडाशी ता. साक्री जि. धुळे\nलिहुन देणार:- काळु बुधा कोकणी रा. मापलगाव ता. साक्री जि.धुळे\nसंमती देणार: 1.श्री. गोटु काळु कोकणी रा. मापलगाव ता.साक्री. जि. धुळे\n2. श्रीमती वंदना गोटु कोकणी रा. मापलगाव ता. साक्री. जि. धुळे\nमौजे - मापलगाव ता.साक्री ,जि.धुळे येथील गट नं- 5/4 क्षेत्र 2.63 हे.आर + पो.ख 0 हे. आर आकार रु.1.75 पैसे पैकी लिहून देणारचे गट नं. 81/1 क्षेत्र 1.71 हे. आर + पो.ख 0.51 हे. आर आकार रु.0.65 पैसे. यात विहीर कच्ची व पक्की यापैकी गट नं.81/1 मधील कच्ची विहीरीवरून लिहून घेणार यांना मौजे मापलगाव शिवारातील गट नं.5/4 या गटास 50% पाणी घेण्याचा हक्क .\n100 रु. स्टॅम व नोटरी करारनामा क्र. Sr. No. 475 /2026 दिनांक 12/06/2025 प्रमाणे रक्कम रूपये.1,01,000/- मोबदला वर इतर अधिकारात नोंद घेतली.",
  "talathi": "अभिषेक शामलाल अहिरे"
}
