{
  "village_code": "270200030014170000",
  "village_name": "मलांजन",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2445,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:11:54Z",
  "surveys": [
    "171/1/अ",
    "173/4/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सामोडे ता.साक्री\nगहाणखत लिहुन देणार : मधुकर बाबुलाल पाटील ,मधुकर बाबुलाल सोनवणे रा. मलांजन यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5176-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171/1/अ, 173/4/ब/1 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर बाबुलाल पाटील ,मधुकर बाबुलाल सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर शिवाजी वारुंगसे"
}
