{
  "village_code": "270200030014190000",
  "village_name": "सामोडे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 9428,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:41:24Z",
  "surveys": [
    "957/1अ1/1अ2/1ब1/1ब2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को ऑप बँक लि दोंडाईचा शाखा पिंपळनेर ता.साक्री\nगहाणखत लिहुन देणार : संजय निंबा चौधरी रा. सामोडे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4883-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 957/1अ1/1अ2/1ब1/1ब2/प्लॉट नं/13, 957/1अ1/1अ2/1ब1/1ब2/प्लॉट नं/14 क्षेत्र 1.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय निंबा चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n957/1अ1/1अ2/1ब1/1ब2/प्लॉट नं/13,957/1अ1/1अ2/1ब1/1ब2/प्लॉट नं/14",
  "talathi": "जितेंद्र कन्हैयालाल अहिरे"
}
