{
  "village_code": "270200030014190000",
  "village_name": "सामोडे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 9444,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:41:24Z",
  "surveys": [
    "940/3/पैकी/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को ऑप बँक लि दोंडाईचा शाखा पिंपळनेर ता.साक्री\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय अनिल जैन रा. सामोडे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5157-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 940/3/पैकी/प्लॉट नं/2 क्षेत्र 9.1125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय अनिल जैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n940/3/पैकी/प्लॉट नं/2",
  "talathi": "जितेंद्र कन्हैयालाल अहिरे"
}
