{
  "village_code": "270200030014210000",
  "village_name": "चिकसे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:13:08Z",
  "surveys": [
    "216/1/अ",
    "250/3/अ",
    "26",
    "49"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळनेर ,\nलिहुन देणार : बापु सहादु पाटील रा.चिकसे गट नंबर/ सर्वे नंबर 216/1/अ, 250/3/अ, 26, 49 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1019 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.66 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापु सहादु पाटील रा.चिकसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राकेश रूपचंद पवार"
}
