{
  "village_code": "270200030014230000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 15833,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:43:38Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nलिहुन देणार:-\nकिशोर मुरलिधर एखंडे रा. पिंपळनेर(खाता क्रमांक8172) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 475/पैकी/प्लॉकट नं/1/2/3/4/5/6, यांसी क्षेत्र 7.31 आर. चौ.मी. या मिळकतीवर मंजूर बिल्डींग प्लॅन प्रमाणे बांधकाम केलेल्या अयंतिका रेसीडेन्सी या नावाने बांधण्यात आलेल्या रो हाऊस अपार्टमेंट मधील रो हाऊस नं. 06 यांसी क्षेत्र 74.45 चौ.मी. बिल्टअप साईडची समोरील व मागील 13.50 चौ.मी. अशी सदर मिळकत प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.5526 आर.चौ.मी .हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nममता मांगिलाल चौधरी ,मांगिलाल दुदाजी चौधरी - - -, (खाता क्रमांक :-10071)गट/सर्व्हे क्रमांक 475/पैकी/प्लॉ,ट नं/1/2/3/4/5/6 बिगरशेती क्षेत्र 0.5526 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 700 दिनांक 05/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n475/पैकी/प्‍लॉट नं/1/2/3/4/5/6",
  "talathi": "संदिप वसंत चौधरी"
}
