{
  "village_code": "270200030014230000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 16194,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:43:38Z",
  "surveys": [
    "64/पैकी/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळनेर ता.साक्री\nगहाणखत लिहुन देणार : किशोर नानाभाऊ पाटील ,मनिषा किशोर पाटील रा. पिंपळनेर यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4778-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2430000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/पैकी/प्लॉट नं./13/B क्षेत्र 1.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर नानाभाऊ पाटील ,मनिषा किशोर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2430000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n64/पैकी/प्लॉट नं./13/B",
  "talathi": "संदिप वसंत चौधरी"
}
