{
  "village_code": "270200030014230000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 16207,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:43:38Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nलिहुन देणार:-\nरामदास शंकर पडवाल रा. पिंपळनेर(खाता क्रमांक5258) गट/सर्व्हे क्रमांक388/पैकी/प्‍लॉट न./5, ऐकूण बिगरशेती क्षेत्र 1.5750 आर.चौ.मी पैकी लिहुन देणारचे पश्चिमेकडील बिगरशेती क्षेत्र 0.4041 आर.चौ.मी यावर 10 वर्षे जुनी दुमजली इमारत रो हाउस नं 4 बांधीव क्षेत्र 81.00 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nचंद्रकला उत्तम पवार , (खाता क्रमांक :-10142)गट/सर्व्हे क्रमांक 388/पैकी/प्‍लॉट न./5 बिगरशेती क्षेत्र 0.4041 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5016 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n388/पैकी/प्‍लॉट न./5,388/पैकी/प्‍लॉट न./5",
  "talathi": "संदिप वसंत चौधरी"
}
