{
  "village_code": "270200030014230000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 16212,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:43:38Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nलिहुन देणार:-\nतुषार रमेशराव लकारे रा. पिंपळनेर (खाता क्रमांक8795) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 396/397/पैकी/प्लॉट नं./8/A, बिगरशेती क्षेत्र 1.4700 आर.चौ.मी असुन तळमजला बांधीव क्षेत्रफळ 47.66 चौ.मी व पहिला मजला बांधीव क्षेत्र सु 47.66 चौ.मी 6 वर्षे जुने असलेले घर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nतुषार जयवंत धायबर , (खाता क्रमांक :-10145)गट/सर्व्हे क्रमांक 396/397/पैकी/प्लॉट नं./8/A बिगरशेती क्षेत्र 1.4700 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5111 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2794000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n396/397/पैकी/प्लॉट नं./8/A,396/397/पैकी/प्लॉट नं./8/A",
  "talathi": "संदिप वसंत चौधरी"
}
