{
  "village_code": "270200030014230000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 16232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:43:38Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : श्री वर्धमान ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या पिंपळनेर\nलिहून घेणार : सुशिला भिकन वानखेडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 135/136/पैकी/प्लॉट नं./7/A तपशिल : दिनांक 06/01/2020 रोजी श्री.वर्धमान जैन ग्रा.बि.शे.स.प.म.पिंपळनेर गहाणखत चा भिकन चिंधू वानखेडे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 11381\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुय्यम निबंधक साक्री यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4557 दि 15/09/2026 तसेच बँक / पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n135/136/पैकी/प्लॉट नं./7/A",
  "talathi": "संदिप वसंत चौधरी"
}
