{
  "village_code": "270200030014230000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 16248,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:43:38Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : दि हस्ती को ऑप बँक लि दोंडाईचा शाखा पिंपळनेर\nलिहून घेणार : तुषार बंकटराव साळवे\nयांनी दि हस्ती को ऑप बँक दि दोंडाईचा शाखा पिंपळनेर यांनी तुषार बंकटराव साळवे यांच्या हिश्यावर र.रु.3,50,000/चा बोजा दा केला ता.4/8/2011 - 7085\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुय्यम निबंधक साक्री यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2908 दि 04/06/2026 तसेच बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n163/पैकी/प्लॉट नं./35/अ",
  "talathi": "संदिप वसंत चौधरी"
}
