{
  "village_code": "270200030014360000",
  "village_name": "मंडाणे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 493,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:11:17Z",
  "surveys": [
    "16",
    "25/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/वाटणी/कावि/465/2026\nअपर तहसिल कार्यालय, पिंपळनेर दिनांक: 27/08/2026\nवरील आदेशान्वये म. अपर तहसिलदार सो. पिंपळनेर यांनी खातेदार श्री.भगवान ल्क्ष्मण पवार वैगरे रा. मंडाणे ता .साक्री जि. धुळे यांनी त्यांचे खातेवरील मौजे मंडाणे ता .साक्री जि.धुळे शिवारातील शेतजमीन गट नं 25/2 क्षेत्र 0 हे 89 आर पो.ख. 0 हे 14 आर आकार रु.0.80 पै. व गट नं 16 क्षेत्र 0 हे 52 आर पो.ख. 0 हे 00 आर आकार रु.0.25 पै. या खात्यावर असलेल्या शेतजमिनीची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nअ क्र गट नंब क्षेत्र हे.आर. पो.ख.हे.आर. आकार रु.पै. दिशा काब्जेदाराचे नाव\n1 25/2 0.44, 0.07, 0.40 पश्चिम पूर्वे उत्तरेकडील भाग भगवान ल्क्ष्मण पवार\n2 25/2 0.45, 0.07, 0.40 पश्चिम पूर्वे दक्षिणेकडील भाग मोहन ल्क्ष्मण पवार\n1 16 0.26, 0.00, 0.12.5 पश्चिम पूर्वे दक्षिणेकडील भाग भगवान ल्क्ष्मण पवार\n2 16 0.26, 0.00, 0.12.5 पश्चिम पूर्वे उत्तरेकडील भाग मोहन ल्क्ष्मण पवार\nअटी व शती\n1. ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील सदर शेतजमीन असेल त्याच शर्तीवर व त्याच वर्गात विभाजनानंतर सदर जमीन राहील.\n2. वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावा.\n3. सदर शेतजमीनीतील पुर्वापार रस्त्याची व इतर वहिवाट कायम राहतील.\n4. महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमीनीचे विभाजन) नियम 1967 अन्वये वाटणीस आलेल्या जमीनीवर इतर हक्कांत जमीनीचे जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमीनी बरोबर संबंधित जमीन धारकांवरच राहतील.\n5. वरील शेतजमीनीचे मुंबई धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 अन्वये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे विभाजन करता कामा नये. जमीनीचे वहिवाट एकत्रित व्हावयास पाहिजे.\n6. प्रस्तावित विभाजमुळे शासनाचे अल्प भुधारकांना देऊ केलेल्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही.\n7. महाराष्ट्र जमीन (धारणेची कमाल मर्यादा) अधिनियमातील तरतुदींच्या अधिन राहून या विभाजनास परवानगी देण्यात आलेली आहे.\n8.भुमीहीन व अल्पभुधारक या संज्ञेखाली जमीनीची मागणी करता येणार नाही.\n9. सदरची परवानगी उपोदृघातात नमूद अधिनियमान्वये देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त वापरात बदल अथवा इतर परवानगी आवश्यक असल्यास अर्जदार यांनी त्यांचे स्तरावरून परवानगी घेऊन जमीन वहिवाट करावयाची आहे.\n10. अर्जदाराने उपोदघातात नमूद अधिनियमाचा भंग केल्यास सदर आदेशान्वये देण्यात आलेली परवानगी आपोआप रदद होईल.\n11. सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरीक्षक भूमी अभिलेख साक्री यांचेकडून 1 महिण्याचे आंत रितसर मोजणी करून घेणे संबंधितांवर बंधनकारक राहिल.\n12. इतर हक्कांतील शेरे व बोजे कायम ठेवण्यात आले आहे.\n13. सदर विभाजनाच्या परवानगी मुळे भविष्यात काही वाद उद्भवल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी संबधित खातेदारावर राहील. (मा . अपर तहसिलदार सो पिंपळनेर यांचे आदेशावरून)",
  "talathi": "उमेश वामन चौरे"
}
