{
  "village_code": "270200030014370000",
  "village_name": "शेणपूर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3001,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:35:46Z",
  "surveys": [
    "486/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सामोडे ता.साक्री\nगहाणखत लिहुन देणार : किशोर साहेबराव भदाणे (पाटील) रा. शेणपूर यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5389-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 486/1 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर साहेबराव भदाणे (पाटील) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर शिवाजी वारुंगसे"
}
