{
  "village_code": "270200030014380000",
  "village_name": "धाडणे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3374,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:33:45Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि शाखा पिंपळनेर ता.साक्री\nगहाणखत लिहुन देणार : चेतन भगवान ठाकरे रा. धाडणे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5039-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन भगवान ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - भगवान रुपचंद ठाकरे (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार - अलकाबाई भगवान ठाकरे (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार - योगिता चेतन ठाकरे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "चंद्रकिरण रायभानसाळवे"
}
