{
  "village_code": "270200030014380000",
  "village_name": "धाडणे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:33:45Z",
  "surveys": [
    "782/1",
    "782/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कासारे\nलिहुन घेणार : सुनंदा सतीष देवरे\nयांनी सर्व्हे क्रमांक 782/2 वर फेरफार क्रमांक 1275 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सामोडे यांनी कृषी विकासासाठी र.रु.7.05.000 मात्र चे डी.क.घे.ता.06-06-2014 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकिरण रायभानसाळवे"
}
