{
  "village_code": "270200030014420000",
  "village_name": "कासारे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5888,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:05:46Z",
  "surveys": [
    "870/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 24/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026\nलिहुन घेणार : - मे. ज्युनिपर ग्रीन जेम प्रायव्हेट लिमिटेड, तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. अक्षय अशोक टेमकर, रा. दिल्ली.\nलिहुन देणार : किशारे नारायण पाटील रा. कासारे ता.साक्री जि.धुळे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4576 दिनांक 16/09/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 225000/- व प्रति एकर 50000/- रुपये दर वर्षाला 3% भाडेवाढ राहील, घेऊन मौजे कासारे गट नंबर/ सर्वे नंबर 870/2 क्षेत्र 1 हे. 80 आर ही मिळकत वर दिनांक 24/09/2026 पासून 28 वर्षा 6 महिने करीता भाडेपट्ट्याने दिली ,त्याप्रमाणे नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास वसंत पाटील"
}
