{
  "village_code": "270200030014420000",
  "village_name": "कासारे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5889,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-18",
  "objection_until": "2026-10-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:05:46Z",
  "surveys": [
    "849/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026\nनोंदीचा प्रकार : योजनांतर्गत विहीर नोंद\nम.पंचायत समिती साक्री (लघुसिंचन विभाग ) पत्र क्र.जा.क्र.पंससा/लसिंवी/मग्रारोहयो/489/2026 दि.07/09/2026 अन्वये मौजे कासारे गट नं.849/अ क्षेत्र 1 हे.00 आर पो.ख.0.00 आर आकार रु.0.56 पैसे.खातेदार अनिल तानाजी शिंदे(भिल) यांच्या मालकीच्या शेतजमीनीत शासकीय योजना म.ग्रा.रो.ह.योजनांतर्गत सिंचन विहीर खोदकाम व बांधकाम पुर्ण केले असुन सदर 7/12 च्या इतर हक्कांत अनिल तानाजी शिंदे(भिल)यांच्या मालकीच्या योजना म.ग्रा.रो.ह.योजनांतर्गत सिंचन विहीर पक्की एक नोंद दाखल केले असे.",
  "talathi": "कैलास वसंत पाटील"
}
