{
  "village_code": "270200030014420000",
  "village_name": "कासारे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5897,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:05:46Z",
  "surveys": [
    "898/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार - मे. ज्युनिपर ग्रीन जेम प्रायव्हेट लिमिटेड, तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. अक्षय अशोक टेमकर, रा. दिल्ली.\nलिहून देणार : जयप्रकाश नामदेव तेली(चौधरी) रा.कासारे ता.साक्री यांनी दुय्यम निबंधक साक्री यांच्याकडील दस्त क्रमांक 4910/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 163750/- व प्रति एकर 50000/- रुपये दर वर्षाला 3% भाडेवाढ राहील, घेऊन मौजे कासारे येथील गट नंबर / सर्वे नंबर 898/4 क्षेत्र 1 हे. 31 आर. ही मिळकत दिनांक 05/10/2026 पासून 28 वर्ष 6 महिने करिता भाडेपट्टय़ाने दिली, त्याप्रमाणे नोंद दाखल केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास वसंत पाटील"
}
