{
  "village_code": "270200030014420000",
  "village_name": "कासारे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:05:46Z",
  "surveys": [
    "873"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nफेरफार क्र.5875\nनोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 03/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026\nलिहून घेणार - मे. ज्युनिपर ग्रीन जेम प्रायव्हेट लिमिटेड, तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. अक्षय अशोक टेमकर, रा. दिल्ली.\nलिहून देणार – अतुल गोविंद भामरे रा.तांदुळवाडी ता.सटाणा 2)संजय गोविंद भामरे रा.तांदुळवाडी ता.सटाणा यांनी दुय्यम निबंधक, साक्री यांच्याकडील दस्त क्रमांक 4068/2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 963750/- व प्रति एकर 50000/- रुपये दर वर्षाला ३% भाडेवाढ राहील, घेऊन मौजे कासारे येथील गट नंबर / सर्वे नंबर 873 क्षेत्र 7 हे. ५७ आर. ही मिळकत दिनांक 18/08/2026 पासून २८ वर्ष ६ महिने करिता भाडेपट्टय़ाने दिली, त्याप्रमाणे नोंद दाखल केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nदुरुस्ती नंतर\nनोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार - मे. ज्युनिपर ग्रीन जेम प्रायव्हेट लिमिटेड, तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. अक्षय अशोक टेमकर, रा. दिल्ली.\nलिहून देणार – अतुल गोविंद भामरे रा.तांदुळवाडी ता.सटाणा 2)संजय गोविंद भामरे रा.तांदुळवाडी ता.सटाणा यांनी दुय्यम निबंधक, साक्री यांच्याकडील दस्त क्रमांक 4068/2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 963750/- व प्रति एकर 50000/- रुपये दर वर्षाला ३% भाडेवाढ राहील, घेऊन मौजे कासारे येथील गट नंबर / सर्वे नंबर 873 क्षेत्र 7 हे.71 आर. ही मिळकत दिनांक 18/08/2026 पासून २८ वर्ष ६ महिने करिता भाडेपट्टय़ाने दिली, त्याप्रमाणे नोंद दाखल केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास वसंत पाटील"
}
