{
  "village_code": "270200030014420000",
  "village_name": "कासारे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5908,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:05:46Z",
  "surveys": [
    "910/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन जेम प्रा.लि.तर्फे अधीकृत प्रतिनिधी श्री.विजय श्रीराम पाटील रा.दिल्ली\nलिहून देणार : प्रशांत विठठल बागुल रा.कसबे वणी ता.दिंडोरी यांनी दुय्यम निबंधक साक्री यांच्याकडील दस्त क्रमांक 5311/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये197500/- व प्रति एकर 50000/- रुपये दर वर्षाला 3% भाडेवाढ राहील, घेऊन मौजे कासारे येथील गट नंबर / सर्वे नंबर 910/2 क्षेत्र 1 हे. 58 आर. ही मिळकत दिनांक 26/10/2026 पासून 28 वर्ष 6 महिने करिता भाडेपट्टय़ाने दिली, त्याप्रमाणे नोंद दाखल केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास वसंत पाटील"
}
