{
  "village_code": "270200030014440000",
  "village_name": "गणेशपूर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:10:40Z",
  "surveys": [
    "158/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे गणेशपूर शिवारातील गट नंबर 158/2 क्षेत्र 2.76 पोख 0.13 आकार -रू पैसे 2.50 खातेदार- शेखर शांताराम पाटील वरील प्रमाणे शेतजमीन ही वडिलोपार्जीत शेतजमीनी असून त्यांनी सदरच्या शेतजमीनीमध्ये स्वत: व पत्नीस खालील प्रमाणे कौटूंबिक वाटणी करून दिली ,\nशिवार-गणेशपूर गट नं 158/2/पै क्षेत्र-1.38 पोख0.13 आकार रू पैसे 1.26 कब्जेदार सदरील नांवे -श्री शेखर शांताराम पाटील दिशा-पूर्वेकडील उत्तर दक्षिण भाग\nशिवार-गणेशपूर गट नं 158/2/पै क्षेत्र-1.38 पोख0.00 आकार रू पैसे 1.24 कब्जेदार सदरील नांवे -सौ.सोनल शेखर पाटील दिशा-पश्चिमेकडील उत्तर दक्षिण मध्य भाग\nतसेच गट नं 158/2 यावर सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा कासारे या बॅकेचा बोजा असून सदर बोजा कायम ठेवून वाटणी करण्यात आली आहे. तसेच गट नं 158/2 च इतर अधिकारात असलेला गट नं 158/1 मधुन विहीरीवरून 50 टक्के पाणी घेण्याचा संपूर्ण अधिकार तो या पूढे लिहून घेणार सौ. सोनल शेखर पाटील यांचा राहील.\n(अर्ज वर्दी प्रतिज्ञा पत्र वाटणी पत्रावरून नोंद दाखल केली असे.)",
  "talathi": "वैष्णवी अनिल पंडित"
}
