{
  "village_code": "270200030014450000",
  "village_name": "दिघावे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6707,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:27:28Z",
  "surveys": [
    "200",
    "201",
    "202",
    "203/1/1",
    "203/1/2",
    "203/2/1",
    "203/2/2",
    "204/1",
    "204/2",
    "204/3",
    "205/2",
    "205/3/अ",
    "206",
    "207/2",
    "207/3",
    "208/1",
    "208/2",
    "209/1",
    "209/2",
    "210",
    "211/1",
    "212",
    "213/1",
    "213/2",
    "214/1",
    "214/2",
    "215",
    "218/1",
    "218/2",
    "219/1",
    "219/2/ब",
    "225/2/ब",
    "226/1",
    "226/2",
    "226/3",
    "549/13",
    "549/16/1",
    "549/16/2",
    "549/16/4",
    "549/16/5",
    "549/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा तहसीलदार साहेब साक्री यांचे कडील पत्र क्रमांक/जमीन-1/कावि/876/2026, साक्री, दिनांक 17/09/2026 नुसार P\u0026MP Act. च्या कलम 10 अन्वये जाहीर करण्यात आलेल्या जमीन पुरस्कारावर आधारित 7/12 च्या इतर अधिकारांमध्ये आय.ओ.सी.एल. पाईपलाईनच्या जमीन वापराच्या हक्काची नोंद घेणे बाबत तसेच सक्षम अधिकारी कोयली-अहमदनगर-सोलापूर पाईपलाईन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. मनमाड यांचे कडील दिनांक 19/03/2026, पेट्रोलियम अँड मिनरल पाईपलाईन जमीन वापराच्या हक्क संपादन कायदा 1962 चा कलम 6(1) च्या तरतुदीनुसार चे राजपत्र क्रमांक 30 दिनांक 29-जुलाई-2018 से दिनांक 04-अगस्त-2018 आणि का.आ.क्र.1139 दिनाक 25-जुलाई-2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्यानुसार मौजे दिघावे येथील शेत जमिनीच्या क्षेत्रामधून पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. त्याची उपप्रमाणके व प्रपत्रकाच्या स्तंभ चार व पाच मध्ये दर्शवलेल्या गट क्रमांक व त्याचे क्षेत्रफळाची नोंद संबंधित गटाच्या 7/12 च्या इतर अधिकारांमध्ये घेण्यात आली असे.\nअ.क्र. 1) गट नं.- 226/1 क्षेत्र 00-14-94 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 2) गट नं.- 226/2 क्षेत्र 00-16-66 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 3) गट नं.- 226/3 क्षेत्र 00-10-12 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 4) गट नं.- 225/2/B क्षेत्र 00-23-60 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 5) गट नं.- 219/1 क्षेत्र 00-05-24 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 6) गट नं.- 219/2/B क्षेत्र 00-10-35 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 7) गट नं.- 218/1 क्षेत्र 00-09-41 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 8) गट नं.- 218/2 क्षेत्र 00-10-27 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 9) गट नं.- 215 क्षेत्र 00-18-64 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 10) गट नं.- 214/1 क्षेत्र 00-09-14 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 11) गट नं.- 214/2 क्षेत्र 00-09-08 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 12) गट नं.- 213/1 क्षेत्र 00-11-03 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 13) गट नं.- 213/2 क्षेत्र 00-11-07 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 14) गट नं.- 212 क्षेत्र 00-10-87 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 15) गट नं.- 211/1 क्षेत्र 00-20-57 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 16) गट नं.- 210 क्षेत्र 00-12-01 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 17) गट नं.- 200 क्षेत्र 00-20-00 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 18) गट नं.- 201 क्षेत्र 00-12-87 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 19) गट नं.- 209/1 क्षेत्र 00-16-89 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 20) गट नं.- 209/2 क्षेत्र 00-16-89 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 21) गट नं.- 208/1 क्षेत्र 00-18-40 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 22) गट नं.- 208/2 क्षेत्र 01-18-40 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 23) गट नं.- 207/2 क्षेत्र 00-16-50 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 24) गट नं.- 207/3 क्षेत्र 00-16-50 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 25) गट नं.- 206 क्षेत्र 00-16-12 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 26) गट नं.- 205/2 क्षेत्र 00-18-92 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 27) गट नं.- 205/3/A क्षेत्र 00-28-38 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 28) गट नं.- 204/1 क्षेत्र 00-12-42 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 29) गट नं.- 204/2 क्षेत्र 00-12-42 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 30) गट नं.- 204/3 क्षेत्र 00-14-80 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 31) गट नं.- 203/1/1 क्षेत्र 00-04-05 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 32) गट नं.- 203/1/2 क्षेत्र 00-04-00 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 33) गट नं.- 203/2/1 क्षेत्र 00-28-16 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 34) गट नं.- 203/2/2 क्षेत्र 00-16-00 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 35) गट नं.- 202 क्षेत्र 00-31-78 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 36) गट नं.- 549/16/1 क्षेत्र 00-38-06 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 37) गट नं.- 549/13 क्षेत्र 00-41-94 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 38) गट नं.- 549/16/5 क्षेत्र 00-09-00 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 39) गट नं.- 549/16/2 क्षेत्र 00-04-90 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 40) गट नं.- 549/16/4 क्षेत्र 00-04-50 (हे.आर.चौमी)\nअ.क्र. 41) गट नं.- 549/3 क्षेत्र 00-12-24 (हे.आर.चौमी)",
  "talathi": "दिलीप विश्वनाथ चव्हाण"
}
