{
  "village_code": "270200030014490000",
  "village_name": "नाडसे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2438,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:36:52Z",
  "surveys": [
    "94/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन जेम प्रा.लि., तर्फे अधीकृत प्रतिनिधी अक्षय अशोक टेमकर ,रा.दिल्ली\nलिहुन देणार : किशोर निंबा देसले रा. थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4974 दिनांक 07/10/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 150000/- व प्रति एकर 50000/-रूपये दर वर्षाला 3 टक्के भाडे वाढ राहील ,घेऊन मौजे नाडसे गट नंबर/ सर्वे नंबर 94/2 क्षेत्र 1 हे.20 आर ही मिळकत दिनांक 07/10/2026 पासून कालावधि वर्ष 28 महिने 6 करिता भाडेपट्ट्याने दिली. त्याप्रमाणे नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रगती जगदिश नांद्रे"
}
