{
  "village_code": "270200030014490000",
  "village_name": "नाडसे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2448,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:36:52Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन जेम प्रा.लि. तर्फे, अधीकृत प्रतिनिधी श्री.विजय श्रीराम पाटील\nलिहुन देणार : लक्ष्मण गोटू देसले रा. नाशिक यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5313 दिनांक 26/10/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 203750/- व प्रति एकर 50000/-रूपये दर वर्षाला 3 टक्के भाडे वाढ राहील ,घेऊन मौजे नाडसे गट नंबर/ सर्वे नंबर 98 ला.यो.क्षेत्र 2 हे 06 आर व पो ख 1 हे 20 आर एकूण क्षेत्र 3 हे 26 आर पैकी ला.यो.क्षेत्र 1 हे 03 आर पो ख 0 हे 60 आर एकुण क्षेत्र 1 हे 63 आर ही मिळकत दिनांक 26/10/2026 पासून कालावधि वर्ष 28 महिने 6 करिता भाडेपट्ट्याने दिली. त्याप्रमाणे नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रगती जगदिश नांद्रे"
}
