{
  "village_code": "270200030014510000",
  "village_name": "बेहेड",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:34:09Z",
  "surveys": [
    "263/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र नेर, म्हसदी प्र नेर\nलिहुन देणार : गुलाबराव भटु पाटील रा. बेहेड गट नंबर/ सर्वे नंबर 263/1 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1080 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.69 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाबराव भटु पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सूरज हरिदास ननवरे"
}
