{
  "village_code": "270200030014540000",
  "village_name": "काळगाव",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:04:02Z",
  "surveys": [
    "15/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : म्हसदी वि का से सो\nलिहून घेणार : प्रदीप राजेंद्र खैरनार रा.काळगांव यांनी मौजे काळगांव शिवारात ग.न.15/2 या शेतजमिनीवर म्हसदी वि.का.सो.लि.यांनी ररु.१,००,०००/- दिले. - 386 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.6/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.",
  "talathi": "योगिता साहेबराव चव्हाण"
}
