{
  "village_code": "270200030014560000",
  "village_name": "चिंचखेडे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2370,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:12:27Z",
  "surveys": [
    "75/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमा.अपर जिल्हाधिकारी सो. धुळे यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-2/मशा/जमिन/न.श.ज.रुपांतरण/र.न./ 728/2026-27दि. 18/09/2026 लगत मा.तहसिलदार सो.साक्री यांचे कडील क्रमांक/जमिन /कावि/1274/2026 दि.08/10/2026 अन्वये संजय गुलाब पाटील यांच्या नावे असलेली मौजे चिंचखेडे शिवारात ग.न.75/ब/2 क्षेत्र 1हे.24 आर पो.ख.0.07 आर आकार रु.1.45 पैसे हि शेतजमिन महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचे कडील शासन राजपत्र अधिसुचना क्रमांक/जमीन/2018/प्र.क.90/ज-1 दि.8 मार्च 2019 व दि. 4/3/2025 व दि.30/04/2026 मधील अधिसुचने नुसार कृषीक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटादार वर्ग 1 करणे बाबत आदेश पारित झाल्याने व सदर जमिनीचे क्षेत्राचे हंगामी बागायती दरानुसार एकुण मुल्यांकन र.रु 6,05,220/- मात्र एवढे असुन सदर किमतीच्या 25 टक्केनुसार ग.न 75/2/ब ची र रु 1,51,305/- मात्र (एक लाख एकावन्न हजार तीनशे पाच रु मात्र) दिनांक 07/09/2026 रोजी भारतीय स्टेट बॅक शाखा साक्री येथे भरणा केल्याने आदेशात नमुद 1ते 6 अटी शर्ती नुसार भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण केल्याची आदेशान्वये नोद केली असे. इतर अधिकारात शेरा भोगवटादार वर्ग 2 मधुन कृषीक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण\n(मा.अपर जिल्हाधिकारी सो. धुळे यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-2/मशा/जमिन/न.श.ज.रुपांतरण/र.न./ 728/2026-27दि. 18/09/2026 लगत मा.तहसिलदार सो.साक्री यांचे कडील क्रमांक/जमिन /कावि/1274/2026 दि.08/10/2026 यांचा आदेशावरुन)",
  "talathi": "योगिता साहेबराव चव्हाण"
}
