{
  "village_code": "270200030014560000",
  "village_name": "चिंचखेडे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2373,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:21:10Z",
  "surveys": [
    "75/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा.अपर जिल्हाधिकारी सो. धुळे यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-2/मशा/जमिन/न.श.ज.रुपांतरण/र.न./ 728/2026-27दि. 18/09/2026 लगत मा.तहसिलदार सो.साक्री यांचे कडील क्रमांक/जमिन /कावि/1274/2026 दि.08/10/2026 अन्वये संजय गुलाब पाटील यांच्या नावे असलेली मौजे चिंचखेडे शिवारात ग.न.75/ब/2 क्षेत्र 1हे.24 आर पो.ख.0.07 आर आकार रु.1.45 पैसे हि शेतजमिन भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये आदेश झाल्याने इतर अधिकारात असलेले नवीन अविभाज्य शर्त व हस्तांतरणास मनाई असा शेरा कमी केला असे आदेशाने नोद केली असे.\n(मा.अपर जिल्हाधिकारी सो. धुळे यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-2/मशा/जमिन/न.श.ज.रुपांतरण/र.न./ 728/2026-27दि. 18/09/2026 लगत मा.तहसिलदार सो.साक्री यांचे कडील क्रमांक/जमिन /कावि/1274/2026 दि.08/10/2026 यांच्या आदेशाने वरुन )",
  "talathi": "योगिता साहेबराव चव्हाण"
}
